
समृद्धी बचत गट:-
१ सभासद संख्या १० ते २०
२ गुंतवणूक रक्कम २०००० ते ५००००.
३ व्याजदर १४ % ते २६% पर्यंत
४ कालावधी १२ महिने ते २४ महिने पर्यंत
५ भरणा – ७ दिवस, १५ दिवस, ३० दिवस
६ कागदपत्र – २ फोटो आधारकार्ड, मतदानकार्ड, रेशनकार्ड, लाईटबिल, घरपट्टी,घराचा उतारा,इ.
७ जमीनदार बचत गटातील सभासद
८ सभासद मिटिंग – ३ किंवा ४
** सभासद ओळख घेणे, माहिती घेणे
** सभासदास माहिती देणे
** सभासद कागदपत्र चेक करणे
९ सभासाद नियम – IMP जर १० सभासदा पैकी एक सभासदने भरणा भरणा केला नाही तर एका सभासादाने तो भरणा करणे बंधन कारक राहील.
१० बचत गात प्रमुख असणे बंधन कारक राहील
११ फॉर्म फी, विमा फी ३००/- ते ७००/- पर्यंत
१२ सभासदाने महिन्याला १००/- बचत देणे ती बचत पाच वर्ष भरणे त्या बचतीला ८ % व्याज मिळते. पहिल्या वर्षी व्याज मिळत नाही. व बचत पाच वर्ष आधी तर व्याज मिळत नाही फक्त जमा रक्कम मिळते.
•